Laser Drip-बिना फिल्टरचे ठिबक-ठिबकमध्ये मोठी क्रांती !

पाणी हाफ – उत्पादन डबल..!

बिना फिल्टरचे ठिबक-LASER DRIP
प्रमुख वैशिष्ट्ये-

  • नदी,कॅनॉल, तलावाच्या पाण्यावर चालणारे लेझर ड्रीप– ड्रीपर नसल्यामुळे येणारी सर्व घाण,गाळ,काडी-कचरा लॅटरलच्या शेवटी जाऊन आडकते त्यामुळे एन्डकॅप काढून फ्लॅशआऊट केल्यास सर्व लॅटरल स्वच्छ होते.
  • पाण्यातील मातीचे कण, कचरा,शेवाळे पासून छिद्र बंद होण्याची शक्यता कमी असणारे– ड्रीपर नसल्यामुळे आणि लेसर पंचिंग असल्याने होल बंद होत नाहीत.
  • कमी मेंटेनन्स आणि किफायतशीर– फिल्टर वापरायची गरज नसल्याने फिल्टर साफ करण्यापासून मुक्ती मिळते वेळ वाचतो.
  • MADE IN INDIA- मेड इन इंडिया– जैन इरिगेशन कंपनीचे उत्पादन असल्यामुळे भारतात जळगाव येथे निर्माण होते.
  • अत्यंत कमी प्रेशरवर काम करणारे व कमी एचपी पंप चालू शकतो– 0.7-1kg प्रेशरवर सुद्धा चालतो त्यामुळे वीज बचत होते.

काम कसे करते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा

एकरी खर्च- १६MM किंवा २०MM ठिबक लॅटरलचा 11000-13000 खर्च येतो.

महाराष्ट्रात कुठेही ऑर्डरसाठी या 9822962063 नंबरवर कॉल करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE