बांबू शेती-बांबू लागवड-हिरवे सोने-Green Gold Bamboo Farming

bambu sheti, bamboo farming

राष्ट्रपतींनी भारतीय वन कायदा १९२७ कलम २ (७) मध्ये सुधारणा करण्यासाठी २०१७ साली अध्यादेश काढला त्यानुसार बांबू हे झाड नाही तर गवतवर्गीय वनस्पती आहे, अशी मान्यता दिली. पर्यावरणाच्या संवर्धनातही बांबूचा मोलाचा वाटा आहे.जमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृदा व जलसंधारणासाठी बांबू उपयुक्त आहे. बांबूची शेती कशी करावी, लागवड कशी करावी आदी … Read more

भरडधान्ये मागणी का वाढत आहे व म्हणजे काय?Millets

bharaddhanya

मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets असे म्हणतात. Millets ला Nutricereals वा Superfood म्हणतात. भरडधान्याचा इतिहास ५००० ते ६००० वर्षे पूर्वीपासूनचा आहे. जेव्हा मोठ्‌या लोकसंख्येला अन्नाची गरज भासत होती, त्याला अनुसरूनच पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे-तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात … Read more

राऊंडअप तणनाशकाने कॅन्सर-Roundup Herbicide causes Cancer

roundup

राऊंडअप तणनाशकाने कॅन्सर- दोन हजार कोटींच्या भरपाईचा आदेश अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये एक निर्णय दिला असून त्यात ‘राऊंडअप’ या तणनाशकामुळे माणसांना कॅन्सर हा रोग होतो हे मान्य केले आहे. कॅलिफोर्निया राज्यातील उवेन जॉन्सन या शेतकऱ्याला या तणनाशकांमुळे कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्याने न्यायालयात केस दाखल केली होती. ‘राऊंडअप’ या तणनाशकामध्ये ग्लायकोसेट हे … Read more

गांडूळ खत-निर्मिती-वापर-सर्वकाही Vermicompost Marathi

gandulkhat gandul-khat vermicompost gandulkhat nirmiti

गांडूळ खत हे सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. सेंद्रिय शेती कडे वळताना त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. रासायनिक खतांचा वाढलेला वापर आणि त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत चालली आहे. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा प्रचंड हानी होत आहे.गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो … Read more

Laser Drip-बिना फिल्टरचे ठिबक-ठिबकमध्ये मोठी क्रांती !

JAIN LASER DRIP LASER DRIP

पाणी हाफ – उत्पादन डबल..! बिना फिल्टरचे ठिबक-LASER DRIPप्रमुख वैशिष्ट्ये- काम कसे करते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा एकरी खर्च- १६MM किंवा २०MM ठिबक लॅटरलचा 11000-13000 खर्च येतो. महाराष्ट्रात कुठेही ऑर्डरसाठी या 9822962063 नंबरवर कॉल करा. WhatsApp Group Join Now Instagram Page Follow Now

Sugarcane WhiteGrub Control-ऊसावरील हुमणी नियंत्रण

sugarcane pest

आज आपण ऊसावर येणाऱ्या हुमनी कीडीसंबंधी आपल्याशी बोलणार आहे. कीटकनाशक वापरुनही हुमनीचा बंदोबस्त होत नाही आणि होणारही नाही. कारण नुकसान झाल्यावर कळते हुमनी आली होती. मग कीटकनाशक फवारुनही काही उपयोग होत नाही. ७० मि.मी. पाऊस पडला की जमिनीतून भुंगे बाहेर पडतात. शेताच्या बांधावर बाभूळ, कडूनिंब, इलायची चिंच यावर ते भुंगे जातात. सकाळी पावणे सात ते … Read more

Green Manure-हिरवळीचे खत-वाढवेल जमिनीची प्रत

GREEN MANURING

हिरवळीचे खतखत म्हणून वापरल्या जाणाऱ्या हिरव्या अपघटित पदार्थाला हिरवे खत म्हणतात. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पतीची पाने किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत पुरणे होय. एकात्मिक खत व्यवस्थापन (Integrated Fertilizer Management) करत असताना हिरवळीची खते (Green manure) फार महत्त्वाची आहेत. जमिनीचे आरोग्य (soil health) आणि उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची गरज आहे. जमिनीतील … Read more

MAHA-DBT Farmer Schemes शासनाकडून मिळणारे अनुदान सोडू नका…!!

government schemes

आजचा काळ हा शेतीसाठी अवघड होत चालला आहे. सरकार हमीभाव ठरवून देऊ शकत नाही पण जे शेतकऱ्यांसाठी करत आहे त्याचा तरी लाभ सर्व पात्र लोकांनी घ्यावा , कारण अनुदान हि फक्त अशी आर्थिक मदत आहे जे सरकार आपल्याला देते .  आपण या ब्लॉग मध्ये शासनाच्या काही चालु असणाऱ्या , अनुदान मिळणाऱ्या , MAHA-DBT Portal वर … Read more

Aromatic Farming-लेमनग्रास शेती-कमी खर्च जास्त फायदा-नवे पीक..!

a bottle of essential oil and a bunch of green grass

Lemon Grass Farming In Marathi  कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती होते ती म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने ! शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना लेमन ग्रासने नवा … Read more

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE