बारमाही भाजीपाला बियाणे लावणी-वेळापत्रक VEGETABLE TIMETABLE

भाजीपाला ,vegetables , vegetables calender

1.जानेवारी-JANUARY वांगी, मिरची, मुळा,गाजर,भेंडी, कारली,घेवडा, टरबूज,खरबूज 2.फेब्रुवारी-FEBRUARY कोबी, वांगी, मिरची,टोमॅटो, मुळा,कारले, काकडी,दूधी भोपळा, खरबूज,लालभोपळा 3.मार्च-MARCH भेंडी, कारले,खरबूज, मुळा,बीट, घोसाळे,भोपळा,कांदा, काकडी 4.एप्रिल-APRIL मूळा, आले,टोमॅटो, भेंडी,काकडी 5.मे- MAY वांगी, चवळी,काकडी,दुधीभोपळा,ढोबळी मिरची,कारले 6.जून-JUNE मेथी,टोमॅटो,वांगी, हिरवीमिरची, भेंडी ,हळद, आले, दुधी-भोपळा, कारले,टरबूज, कोबी,घोसाळे 7.जुलै-JULY टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी,भेंडी, हळद,कारले, घोसाळे,टरबूज 8.ऑगस्ट-AUGUST मुळा, गाजर,बटाटा, वटाणा,कांदा, कोथिंबीर 9.सेप्टेंबर-SEPTEMBER कोबी, फ्लॉवर ,लसूण, मुळा,बटाटा, … Read more

ऊस उत्पादनाचा राजा-ऊस लागवड-एकरी 100 टन Sugarcane Farming

कृषिरत्न डॉ. सजीव माने, सुरेश कबाडे, अतुलनाना माने पाटील, रुद्रकु मार हलाप्पनवार आणि सुधीर कट्टी,डॉ. अंकुश चोरमुले या सर्वांनीआधी स्वतःच्या शेतात एकरी १००-१५० टन ऊस काढण्याचे प्रयोग केले व आजही करीत आहेत. डॉ. संजीव माने Dr.Sanjiv Mane शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संजीव माने यांनी १९९६-९७ मध्ये पहिल्यांदा जैनच्या ठिबक संचावर शंभर टनाचा प्रयोग केला होता. तेव्हा … Read more

बांबू लागवड – 5 उपयोग Bamboo Farming Uses

अक्षय ( Renewable) ऊर्जेसाठी जागतिक ऊर्जा क्षेत्रे ऊर्जा संसाधनांच्या शाश्वतता आणि विविधीकरणाच्या महत्त्वपूर्ण आव्हानाला तोंड देत आहेत. यविषयावर अधिक संशोधन आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. बांबूमध्ये अनेक इंधन वैशिष्ट्ये आहेत. बांबूचे उच्च उष्णता मूल्य (HHV) बहुतेक कृषी अवशेषांपेक्षा जास्त आहे.बायोमास ऊर्जेसाठी इंधन म्हणून लाकूड, कोळसा आणि शेतीचे अवशेष समाविष्ट केले जातात. जे घटक निसर्गात … Read more

बांबू शेती-बांबू लागवड-हिरवे सोने-Green Gold Bamboo Farming

bambu sheti, bamboo farming

राष्ट्रपतींनी भारतीय वन कायदा १९२७ कलम २ (७) मध्ये सुधारणा करण्यासाठी २०१७ साली अध्यादेश काढला त्यानुसार बांबू हे झाड नाही तर गवतवर्गीय वनस्पती आहे, अशी मान्यता दिली. पर्यावरणाच्या संवर्धनातही बांबूचा मोलाचा वाटा आहे.जमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृदा व जलसंधारणासाठी बांबू उपयुक्त आहे. बांबूची शेती कशी करावी, लागवड कशी करावी आदी … Read more

भरडधान्ये मागणी का वाढत आहे व म्हणजे काय?Millets

bharaddhanya

मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets असे म्हणतात. Millets ला Nutricereals वा Superfood म्हणतात. भरडधान्याचा इतिहास ५००० ते ६००० वर्षे पूर्वीपासूनचा आहे. जेव्हा मोठ्‌या लोकसंख्येला अन्नाची गरज भासत होती, त्याला अनुसरूनच पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे-तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात … Read more

राऊंडअप तणनाशकाने कॅन्सर-Roundup Herbicide causes Cancer

roundup

राऊंडअप तणनाशकाने कॅन्सर- दोन हजार कोटींच्या भरपाईचा आदेश अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये एक निर्णय दिला असून त्यात ‘राऊंडअप’ या तणनाशकामुळे माणसांना कॅन्सर हा रोग होतो हे मान्य केले आहे. कॅलिफोर्निया राज्यातील उवेन जॉन्सन या शेतकऱ्याला या तणनाशकांमुळे कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्याने न्यायालयात केस दाखल केली होती. ‘राऊंडअप’ या तणनाशकामध्ये ग्लायकोसेट हे … Read more

Sugarcane WhiteGrub Control-ऊसावरील हुमणी नियंत्रण

sugarcane pest

आज आपण ऊसावर येणाऱ्या हुमनी कीडीसंबंधी आपल्याशी बोलणार आहे. कीटकनाशक वापरुनही हुमनीचा बंदोबस्त होत नाही आणि होणारही नाही. कारण नुकसान झाल्यावर कळते हुमनी आली होती. मग कीटकनाशक फवारुनही काही उपयोग होत नाही. ७० मि.मी. पाऊस पडला की जमिनीतून भुंगे बाहेर पडतात. शेताच्या बांधावर बाभूळ, कडूनिंब, इलायची चिंच यावर ते भुंगे जातात. सकाळी पावणे सात ते … Read more

Aromatic Farming-लेमनग्रास शेती-कमी खर्च जास्त फायदा-नवे पीक..!

a bottle of essential oil and a bunch of green grass

Lemon Grass Farming In Marathi  कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती होते ती म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने ! शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना लेमन ग्रासने नवा … Read more

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE