सेंद्रिय शेती (Organic Farming) VS नैसर्गिक शेती (Natural Farming)

सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि नैसर्गिक शेती (Natural Farming) या दोन्ही पद्धती शेतीतील आधुनिक आणि शाश्वत दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या दोन्ही पद्धतींचे उद्दीष्ट पर्यावरणस्नेही, प्रदूषणमुक्त, आणि रासायनिक अवशेषांविना उत्पादन करणे आहे. मात्र, त्यांतील मूलभूत तत्त्वे आणि कार्यपद्धतींमध्ये काही फरक आहेत. या दोन पद्धतींच्या मुख्य फरकांवर आपण चर्चा करू. १. सेंद्रिय शेती (Organic Farming) सेंद्रिय शेती … Read more

येत्या 5 वर्षात शेतकरी पुन्हा राजा होणार! Agriculture is Future !

व्यवसाय हा दहा वर्षात नामशेस होईलत्याचे भविष्य मी आपल्या समोर ठेवतो,पहिले तालुक्यात दोन जेसीबी होते आता प्रत्येक गावात गल्लीत कितीतरी जेसीबी व पोकलेन आहेत परिणामी ग्राहक कमी झाले,किंमती वाढल्या डिझेलचा दर एवढा वाढला कि नफा कमी झाला परिणाम धंदा बंद पडला पेट्रोल पंप पंचवीस किलोमीटरवर होता पहिले दहा वर्षापूर्वी आता पाच किलोमीटर वर आहे भविष्यात … Read more

फळांना कवर म्हणजे नुकसानाला आवर! Fruit Cover – Fruit Protection

fruit cover fruit protection cover

फळावर सूर्याची किरणे थेट पडली किंवा कडक उन्हाचा मारा फळांवर झाला तर फळांवर काळे डाग पडण्याचा वत्यांची गुणवत्ता खराब होण्याचा धोका असतो याकरिता जास्तीत जास्त काळ फळ सावलीत कसे राहिल आणि थेटसूर्यकिरणांना सामोरे जाणार नाही याची काळजी व दक्षता शेतकरी घेतात.यासाठी केळीच्या घ़डाला प्लॅस्टिक पिशवीचेआवरण घातले जाते. द्राक्षाचे घड वेलीच्या दोन्ही बाजूने पाच-पाच तारा लावून … Read more

Laser Drip-बिना फिल्टरचे ठिबक-ठिबकमध्ये मोठी क्रांती !

JAIN LASER DRIP LASER DRIP

पाणी हाफ – उत्पादन डबल..! बिना फिल्टरचे ठिबक-LASER DRIPप्रमुख वैशिष्ट्ये- काम कसे करते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा एकरी खर्च- १६MM किंवा २०MM ठिबक लॅटरलचा 11000-13000 खर्च येतो. महाराष्ट्रात कुठेही ऑर्डरसाठी या 9822962063 नंबरवर कॉल करा. WhatsApp Group Join Now Instagram Page Follow Now

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE