बारमाही भाजीपाला बियाणे लावणी-वेळापत्रक VEGETABLE TIMETABLE
1.जानेवारी-JANUARY वांगी, मिरची, मुळा,गाजर,भेंडी, कारली,घेवडा, टरबूज,खरबूज 2.फेब्रुवारी-FEBRUARY कोबी, वांगी, मिरची,टोमॅटो, मुळा,कारले, काकडी,दूधी भोपळा, खरबूज,लालभोपळा 3.मार्च-MARCH भेंडी, कारले,खरबूज, मुळा,बीट, घोसाळे,भोपळा,कांदा, काकडी 4.एप्रिल-APRIL मूळा, आले,टोमॅटो, भेंडी,काकडी 5.मे- MAY वांगी, चवळी,काकडी,दुधीभोपळा,ढोबळी मिरची,कारले 6.जून-JUNE…