Aromatic Farming-लेमनग्रास शेती-कमी खर्च जास्त फायदा-नवे पीक..!
Lemon Grass Farming In Marathi कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती होते ती म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने ! शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना लेमन ग्रासने नवा … Read more