भरडधान्ये मागणी का वाढत आहे व म्हणजे काय?Millets
मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets असे म्हणतात. Millets ला Nutricereals वा Superfood म्हणतात. भरडधान्याचा इतिहास ५००० ते ६००० वर्षे पूर्वीपासूनचा आहे. जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भासत होती, त्याला अनुसरूनच पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे-तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात … Read more