प्रधानमंत्री पीक विमा योजना-PM Crop Insurance
महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी या योजनेत मोठा बदल केला आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजना’ हे उ्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. या योजने बाबतीत अधिक जाणून घेऊया. शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार … Read more