मागेल त्याला सौर कृषीपंप योजना 2024 AGRI SOLAR PUMP SCHEME

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे, वीजबिलापासून मुक्तता मिळावी आणि लोडशेडिंगची चिंता नसावी या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप उपलब्ध करून देणारी ‘मागेल त्यालासौर कृषिपंप’ योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना असणार आहे. सदरयोजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यातआली आहे.सौर कृषिपंप योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात असलेले … Read more

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana-भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना-

१) सन २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. २) योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान … Read more

सेंद्रिय शेती (Organic Farming) VS नैसर्गिक शेती (Natural Farming)

सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि नैसर्गिक शेती (Natural Farming) या दोन्ही पद्धती शेतीतील आधुनिक आणि शाश्वत दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या दोन्ही पद्धतींचे उद्दीष्ट पर्यावरणस्नेही, प्रदूषणमुक्त, आणि रासायनिक अवशेषांविना उत्पादन करणे आहे. मात्र, त्यांतील मूलभूत तत्त्वे आणि कार्यपद्धतींमध्ये काही फरक आहेत. या दोन पद्धतींच्या मुख्य फरकांवर आपण चर्चा करू. १. सेंद्रिय शेती (Organic Farming) सेंद्रिय शेती … Read more

बारमाही भाजीपाला बियाणे लावणी-वेळापत्रक VEGETABLE TIMETABLE

भाजीपाला ,vegetables , vegetables calender

1.जानेवारी-JANUARY वांगी, मिरची, मुळा,गाजर,भेंडी, कारली,घेवडा, टरबूज,खरबूज 2.फेब्रुवारी-FEBRUARY कोबी, वांगी, मिरची,टोमॅटो, मुळा,कारले, काकडी,दूधी भोपळा, खरबूज,लालभोपळा 3.मार्च-MARCH भेंडी, कारले,खरबूज, मुळा,बीट, घोसाळे,भोपळा,कांदा, काकडी 4.एप्रिल-APRIL मूळा, आले,टोमॅटो, भेंडी,काकडी 5.मे- MAY वांगी, चवळी,काकडी,दुधीभोपळा,ढोबळी मिरची,कारले 6.जून-JUNE मेथी,टोमॅटो,वांगी, हिरवीमिरची, भेंडी ,हळद, आले, दुधी-भोपळा, कारले,टरबूज, कोबी,घोसाळे 7.जुलै-JULY टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी,भेंडी, हळद,कारले, घोसाळे,टरबूज 8.ऑगस्ट-AUGUST मुळा, गाजर,बटाटा, वटाणा,कांदा, कोथिंबीर 9.सेप्टेंबर-SEPTEMBER कोबी, फ्लॉवर ,लसूण, मुळा,बटाटा, … Read more

ऊस उत्पादनाचा राजा-ऊस लागवड-एकरी 100 टन Sugarcane Farming

कृषिरत्न डॉ. सजीव माने, सुरेश कबाडे, अतुलनाना माने पाटील, रुद्रकु मार हलाप्पनवार आणि सुधीर कट्टी,डॉ. अंकुश चोरमुले या सर्वांनीआधी स्वतःच्या शेतात एकरी १००-१५० टन ऊस काढण्याचे प्रयोग केले व आजही करीत आहेत. डॉ. संजीव माने Dr.Sanjiv Mane शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संजीव माने यांनी १९९६-९७ मध्ये पहिल्यांदा जैनच्या ठिबक संचावर शंभर टनाचा प्रयोग केला होता. तेव्हा … Read more

बांबू लागवड – 5 उपयोग Bamboo Farming Uses

अक्षय ( Renewable) ऊर्जेसाठी जागतिक ऊर्जा क्षेत्रे ऊर्जा संसाधनांच्या शाश्वतता आणि विविधीकरणाच्या महत्त्वपूर्ण आव्हानाला तोंड देत आहेत. यविषयावर अधिक संशोधन आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. बांबूमध्ये अनेक इंधन वैशिष्ट्ये आहेत. बांबूचे उच्च उष्णता मूल्य (HHV) बहुतेक कृषी अवशेषांपेक्षा जास्त आहे.बायोमास ऊर्जेसाठी इंधन म्हणून लाकूड, कोळसा आणि शेतीचे अवशेष समाविष्ट केले जातात. जे घटक निसर्गात … Read more

कृषी पर्यटन – शेती व्यवसायाच्या संधी -Agro Tourism

कृषी पर्यटनामध्ये शेतकर्‍यांना कशाप्रकारच्या संधी असतात? कृषी पर्यटन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्यासाठी आणि ग्राहकांशी जोडण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देते. कृषी पर्यटनातील शेतकऱ्यांसाठी काही प्रमुख संधींचा समावेश आहे : शेतीची सहल : शेतकरी त्यांच्या शेतीबद्दल पर्यटकांना माहिती देण्यासाठी सहलीचे नियोजन करू शकतात,त्यामध्ये पर्यटकांना कृषी पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी, प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव … Read more

Laser Drip-बिना फिल्टरचे ठिबक-ठिबकमध्ये मोठी क्रांती !

JAIN LASER DRIP LASER DRIP

पाणी हाफ – उत्पादन डबल..! बिना फिल्टरचे ठिबक-LASER DRIPप्रमुख वैशिष्ट्ये- काम कसे करते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा एकरी खर्च- १६MM किंवा २०MM ठिबक लॅटरलचा 11000-13000 खर्च येतो. महाराष्ट्रात कुठेही ऑर्डरसाठी या 9822962063 नंबरवर कॉल करा. WhatsApp Group Join Now Instagram Page Follow Now

Aromatic Farming-लेमनग्रास शेती-कमी खर्च जास्त फायदा-नवे पीक..!

a bottle of essential oil and a bunch of green grass

Lemon Grass Farming In Marathi  कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती होते ती म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने ! शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना लेमन ग्रासने नवा … Read more

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE